आई तुझ्या कुशीत पुन्हा यावेसे वाटत
निर्दयी जगापासून दूर जावेसे वाटत
सगळी नाती खोटी,कोणी नाही कोणाचे
फक्त तुझ्याशी नात जापावेसे वाटत
आठवणी वेळी
तुझ्याजवळ
तुझ्या जवळ तुझ्या कुशीत झोपावेसे वाटत
आलाच जन्म मला
तुझ्या पोटी जन्मावेसे वाटत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा