ऋतू बदलत गेला
ढग वाढत गेला
कल्पतरू तो छायेचा
केव्हाच सुकून गेला
वाट नको पाहू त्याची
साथ मी देईल तुला
उभ्या या संकटात
आधार मी देईल तुला
किरण दिसण्या आधी
पहाट झाली
कशी
माझ्या या जीवनात
हि रात्र आली कशी
स्वप्नातली किरण
आज जागवत आहे
रडक्या माझ्या डोळ्यांनी
साथ मी
मागत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा