तूच असे दीप अन
प्रकाश हि तूच असे
विश्व असे तूच अन
विश्वास हि तूच असे
तूच असे गान अन
ध्यान हि तूच असे
तूच असे मान अन
अभिमान हि तूच असे
देव असे तूच अन
भाव हि तूच असे
गुरु असे तूच अन
कल्पतरू माय तूच असे .........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा