माझ्या या कविता हि माझी कल्पना नाही... प्रत्येक शब्द तिच्यासाठी जी माझी झालीच नाही...!!!
मंगळवार, १० जानेवारी, २०१७
शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६
बुधवार, ७ डिसेंबर, २०१६
आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होतो
आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होतो
ओठात नाही
गाणे तरी गात होतो
सारे जग
सोडून आलो तरी
ती काही आलीच
नाही .......१
पापण्यातील
पाणी आटले
बोलण्यास हे
कंठ दाटले
बेधुंद असा
मी झालो तरी
ती काही आलीच
नाही.....२
मागे पुढे वळून पाहत होतो
चूकली का वाट
वळून पाहत होतो
वाटेत
घामाघूम मी झालो तरी
ती काही आलीच
नाही .....३
संयमाचा बांध
तुटला
कंठाचा बांध
सुटला
शून्यापरी
होऊन उरलो तरी
ती काही आलीच
नाही .....४
डोळ्यात सारे
सागर दाटले
आभाळीचे नभ
फाटले
वेगाने
जमिनीवर बरसले
आकांत झाला
एक सुरात
वेगाने
सर्वत्र पसरले तरी
ती काही आलीच
नाही .....५
सोमवार, ५ डिसेंबर, २०१६
गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०१६
मिली जिंदगी तेरे आने से
मिली जिंदगी तेरे आने
से
सबकुच मिला तुझे पाने
से
साथ रहे तेरा यही
मांगा हे रब से ...१
नही शिकायत तेरे
नजरोसे
या नही तेरे ओठोसे
बस याद रखना तू मुझे
मैने मांगा तेरा साथ
हे रब से ...२
ना जाना मेरे आखोसे
दूर
ना करणा मुझे तू मझ
बुर
बस तू याद रखना मुझे
साथ रहे तेरा यही
मांगा हे रब से ...३
तू फक्त एकदा माग फिरून बघ ....!!!
मागत नाही जग सार काही
फक्त माग फिरून बघ
बोलण्यासाठी तरसतो आहे
फक्त एकदा बोलून बघ....१
नकार दिला तरी चालेल
वाईट बोललीस तरी जमेल
फक्त ते दोन शब्द बोलून बघ
तू फक्त एकदा मागे फिरून बघ ...२
डोळ्यात पाणी येई पर्यंत
घश्यात कोरड येई पर्यंत
तू समोर असे पर्यंत
फक्त नजरेत नजर आणून बघ
तू फक्त एकदा मागे फिरून बघ ....३
सारे रंग फिके झाले
भरलेले रिकामे झाले
माझ्या हृदयात एकदा राहून बघ
तू फक्त एकदा मागे फिरून बघ ....४
वेडे झाले जग माझे
आवडले मला नाते तुझे
माझ्या हातात हात देऊन बघ
तू फक्त एकदा मागे फिरून बघ ....५
मनात नाही दुसर काही
सोबत राहा दिवस तरी काही
जगण्याची आस देऊन तर बघ
तू फक्त एकदा मागे फिरून तर बघ ....६
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
वैशिष्ट्यीकृत पोस्ट
पोशिंदा
पोशिंदा डोळ्यातली असाव गळत होती पुसणार कोणी नव्हत ... थकला हा पोशिंदा त्याला उठवणार कोणी नव्हत .... हाक देऊन पण न ऐकणार हे सरकार झोप...
-
सलाम करा त्याला ज्याचा पूर्ण जगात आहे सन्मान आता तरी वाट चुकू नका करुनी त्याचा अपमान ... गोष्ट आहे त्या झेंड्याची जाणे बाळग...
-
आताच जाणवले मला असे नाही जपले शब्द मी तुझ्या मनातले … का नाही दिसले मला ते पाणी पाझरताना त्या डोळ्यातले … फक्त वेड्यागत पाहत ...
-
मी कुठे म्हणालो परी मिळावी फक्त जरा बरी मिळावी ..... प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळावी स्वप्नात तश्या खूप भेटता...